pic.twitter.com/InZ58zkoAm

— Barack Obama (@BarackObama) August 13, 2017

त्याविरोधात ओबामा यांनी हे ट्विट केले आहे. कोणतीही व्यक्ती वर्ण, मातृभूमी आणि धर्म यांच्यामुळे दुसऱ्याबाबत भेदभाव मनात ठेऊन जन्म घेत नाही, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये ओबामांचे एक छायाचित्रसुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे. ज्यामध्ये ते एका खिडकीमध्ये उभ्या असलेल्या वेगवेगळ्या जातीच्या आणि वंशाच्या मुलांकडे पाहत आहेत. 
दरम्यान, ट्विटरने ओबामांनी केलेले हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनल्याचे सांगितले. जगभरातील 28 लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. तसेच सुमारे 12 लाख लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.  सर्वाधिक रिट्विट करण्यात आलेल्या ट्विटच्या यादीत हे ट्विट पाचव्या क्रमांकावर असल्याचेही ट्विटरच्यावतीने सांगण्यात आले.  सर्वाधिक लोकप्रिय ट्विटचा विक्रम याआधी पॉप स्टार एरिना ग्रानाडे हिच्या ट्विटच्या नावे होता. तिचे ट्विट सुमारे 27 लाख लोकांनी लाइक केले होते.   

सविस्तर बातमी : लोकमत

"/>

ओबामांचे ट्विट ठरले ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात आल्यानंतरही विविध कारणांनी चर्चेत असतात. सध्या ओबामांनी केलेले एक ट्विट चर्चेचा विषय ठरले आहे.  ओबामा यांनी न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे झालेल्या हिंसेविरोधात दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदविरोधी चळवळीचे नेते नेल्यस मंडेला यांची आठवण काढत एक ट्विट केले होते. हे ट्विट ट्विटरच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय ट्विट बनले आहे. आत्तापर्यंत सुमारे 28 लाख लोकांनी हे ट्विट लाइक केले आहे. तसेच 12 लाखाहून अधिक जणांनी रिट्विट केले आहे. 
 न्यूयॉर्कमधील शॉर्ट्सविल येथे काही हिंसक घटना घडल्या होत्या.

"No one is born hating another person because of the color of his skin or his background or his religion..." pic.twitter.com/InZ58zkoAm